विश्वविक्रम भारताच्या नावावर...!!! 
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) ने आज १०४ उपग्रह अवकाशात सोडून विश्वविक्रम केला. या अगोदर रशियाने २०१४ मध्ये एकाच वेळी ३७ उपग्रह सोडून केलेला विक्रम आज भारताने मोडला. या त्यांच्या यशाबद्दल ISRO च्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा...!!! 
#ISRO #WorldRecord #104Satellites #TeamISRO#Congratulations
#TusharHinge 
#BJP #Ward_10(D)
#IamWithYou


Comments