आमचे मित्र-मार्गदर्शक, एक कर्तृत्वशाली-दिलखुलास व्यक्तिमत्त्व, राजकारण म्हणजे सत्ता नव्हे तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे साधन आहे हे त्यांचे ब्रीदवाक्य, आपल्या कार्य-सेवेतून त्यांनी नेहमीच जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले असे आपले लोकप्रिय आमदार मा.श्री. लक्ष्मणभाऊ जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
त्यांच्या या कार्याची पताका अशीच सर्वदूर फडकत राहो, त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!!!
#LaxamnBhauJagtap #MLA #Friend #GreatMan #BDay#Cele...
See More

Comments

Popular posts from this blog

लोकमान्य टिळक